Ad will apear here
Next
रत्नागिरीत दांडिया स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी : गेल्यावर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षीही  स्वामी इव्हेंट्स व आकांक्षा फोटो स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दांडिया स्पर्धा २०१७ चे आयोजन करण्यात आले आले.

स्पर्धेच्या दोन्ही दिवशी उपस्थितांसाठी फेरी होणार असून प्रेक्षकांमधून उत्कृष्ट परफॉर्मन्स निवडला जाणार आहे. तसेच यावर्षी जोडीदारांसाठी स्वतंत्र फेरी असणार आहे. त्यातून बेस्ट कपल निवडला जाणार आहे. याच दरम्यान पाच ते नऊ आणि १० ते १५ या वयोगटातील मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धाही होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.

स्पर्धेदरम्यान सिनेतारकांची उपस्थिती रहाणार असून विजेत्यांसाठी भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेविषयी :
कालावधी : २७ व २८ सप्टेंबर २०१७
वेळ : सायंकाळी सहा ते रात्री १०
स्थळ : जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड, माळनाका, रत्नागिरी.

संपर्क :
जयेश पाथरे : ८८०५२ ४०७०६
रोहन राणे : ९५२७७ ७९७९५
सचिन झगडे : ७७५७९ ३९६२८
राजा साळवी : ८३०८५ २६३०६ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZPKBG
Similar Posts
रत्नागिरीत जिल्हास्तरीय दांडिया स्पर्धा रत्नागिरी : येथील स्वामी इव्हेंट्स आणि आकांक्षा फोटो स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हास्तरीय दांडिया २०१८ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हे या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे.
‘गोगटे-जोगळेकर’ला पावणेदोन लाखांची पारितोषिके महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित रंगवैखरी या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची महाअंतिम फेरी सहा जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडली. महाराष्ट्र आणि बेळगाव केंद्रातून विभागीय अंतिम फेरीत निवडून आलेल्या सात संघांचे नाट्याविष्कार या वेळी झाले
नीलेश राणे एक एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार रत्नागिरी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार नीलेश नारायणराव राणे हे एक एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, देवगडचे आमदार नितेश राणे यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत
रत्नागिरीत एक मे रोजी ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’ रत्नागिरी : कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने कृषी, मत्स्य, पर्यटन व वाहतूक या क्षेत्रातील विविध संधी तसेच नवीन व सुरू असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री आणि हवाई परिवहन मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरीत एक मे २०१८ रोजी ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’ आयोजित करण्यात आली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language